प्रसिद्ध अभिनेता Shreyas Talpade याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?

Source : Google

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता Shreyas Talpade याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. शुटिंग संपून घरी आल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं. 

Source : Google

त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Source : Google

श्रेयसची अँजिओप्लास्टीही तातडीने करण्यात आली. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. 

Source : Google

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

Source : Google

अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले असता त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समजत आहे.