Source : Google
Source : Google
Source : Google
Source : Google
Source : Google
Source : Google
Source : Google
Tiger 3- सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सलमान आणि कतरिना कैफची हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'टायगर 3' या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
Source : Google
Fukrey 3- रिचा चड्ढा आणि पुलकित सम्राट यांच्या 'फुकरे 3' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. फक्त 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.
Source : Google