फोनची बॅटरी १०० टक्के चार्ज म्हणजे धोक्याची घंटा
कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या ती कालांतराने स्लो होते किंवा आधी आहे तशीच ती नसते
अनेक लोक फोनला सतत चार्जिंगला लावतात किंवा थोडी बॅटरी उतरली तरी चार्ज करतात
पण हा प्रकार फोनसाठी आणि त्याच्या बॅटरीसाठी धोकादायक आहे
सामान्यतः आधुनिक फोनची बॅटरी लिथियमआयनची असते तिचे आयुष्य 23 वर्षे असते
ही बॅटरी बनवणारे लोक सांगतात की अंदाजे 300500 वेळा चार्ज होऊ शकते त्यानंतर बॅटरीची क्षमता 20 कमी होते
मग जेव्हा तुम्ही सतत फोन चार्ज करता तेव्हा बॅटरीची चार्जींग सायकल लवकर कमी होते ज्याचा परिणाम बॅट्रीवर होतो
आता प्रश्न असा आहे की फोनच्या बॅटरीची टक्केवारी किती उरली की ती चार्जिंगवर ठेवली पाहिजे
चांगल्या बॅटरी लाइफसाठी तुमचा फोन कधीही 20 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा
स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के असते तेव्हा ते पाहून खूप बरं वाटू शकतं पण बॅटरीसाठी ते चांगले नाही
Swipe For More