चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेले असे मिळवा परत
सर्वात आधी आपल्या बँकच्या होम ब्रांचमध्ये संपर्क करुन पूर्ण माहिती द्या
बँक तुमच्या रिक्वेस्टवर फॉलोअप प्रोसेस सुरु करेल
केस होम ब्रांचवरुन सॉल्व्ह झाली नाही तर एका वेबसाइटवर जाऊन तक्रार करा
वेबसाइटची लिंक ही आहे
तुम्ही ncpi पोर्टलवर जाऊन या संबंधित तक्रार करु शकता
Rbi म्हणते की बँकांना 48 तासांच्या आत काम करायला हवं
Upi वरुन चुकीच्या अकाउंटमध्ये पेमेंट झाली तर 18001201 वर कॉल करा
नंतर तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरुन पूर्ण माहिती द्यावी लागेल
बँकेने काहीच केलं नाही तर bankingombudsmanrbiorgin वर तक्रार करा
Swipe For More